प्रणव मुखर्जी यांनी घेतले आद्य सरसंघचालक डॉ . हेडगेवार,गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:57 IST2018-06-07T19:56:42+5:302018-06-07T19:57:07+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिरात घेतले आद्य सरसंघचालक डॉ . हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरु जी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

प्रणव मुखर्जी यांनी घेतले आद्य सरसंघचालक डॉ . हेडगेवार,गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन
ठळक मुद्दे त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिरात घेतले आद्य सरसंघचालक डॉ . हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरु जी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्र माला सुरु वात झाली. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.