शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आकार घेत आहे कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:29 IST

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे.

ठळक मुद्देमेट्रो मार्गिका : वर्दळीच्या रस्त्यावर चारस्तरीय बांधकाम, सिंगल पिलरवर बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेले चारस्तरीय बांधकाम केले जात आहे.हे बांधकाम अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अशा रेल्वेलाईन गड्डीगोदाम येथील आरयूबी येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत चारस्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयूबी मार्ग) वाहतुकीकरिता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील.प्रकल्पांची प्रमुख वैशिष्ट्ये :प्रस्तावित उड्डाणपूल आणि मेट्रो ट्रॅक त्याला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजे या दोन संरचनेचे निर्माण कार्य एका सिंगल पिलरवर होणार आहे. त्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल.उड्डाणपूल संरचना एलआयसी चौक येथून सुरू होणार असून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत कामठी रोड अशा व्यस्त मार्गावर आहे.चारस्तरीय वाहतूक प्रणाली कामठी रोड, नागपूर-भोपाळ रेल्वेलाईन, उड्डाणपूल, मेट्रो व्हायाडक्ट अशी आहे.मेट्रो व्हायाडक्टची सर्वात जास्त उंची गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ आहे. या ठिकाणी रेल्वेमार्ग रस्त्यावरून जात आहे.उड्डाणपुलाची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून १४.९ मीटर.मेट्रो व्हायाडक्टची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून २४.८ मीटर.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर