शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अवैध जाहिराती लावल्यास दुप्पट दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:24 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अवैध होर्डिग, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. यामुळे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी अवैध जाहिरात केल्यास संबंधिताकडून जाहिरातीसाठी आकारण्यात येणाऱ्या  शुल्काच्या दुप्पट दंड वसूल केला जाणार आहे.

ठळक मुद्देविना परवानगी बॅनर, होर्डिगबाजीला आळा घालण्यासाठी प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अवैध होर्डिग, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. यामुळे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी अवैध जाहिरात केल्यास संबंधिताकडून जाहिरातीसाठी आकारण्यात येणाऱ्या  शुल्काच्या दुप्पट दंड वसूल केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या पुढील सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.अवैध जाहिरातीमुळे शहराचे विदु्रपीकरण होत असल्याने उच्च न्यायालयाने अशा जाहिरातींना आळा घालण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार जाहिरात विभागाने हा प्रस्ताव मांडला आहे. महापालिका क्षेत्रात पोस्टर,होर्डिगच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी महापालिके च्या जाहिरात विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतल्यास प्रती दिवस १०० रुपये दंड आकारला जातो. २००८ सालापासून यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे अवैध जाहिरातींना आळा बसलेला नाही.विदु्रपीकरणाला आळा बसावा यासाठी दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातील चौक, रस्ते व वर्दळीच्या भागात अवैध जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. झोन कार्यालयाकडून दोषीवर कारवाई होत नसल्याने असे प्रकार वाढले आहे.जाहिरात विभागाला उशिरा जागउच्च न्यायालयाने अवैध जाहिरातींना आळा घालण्यासंदर्भात ८ नोव्हेंबर २०१७ रोजी निर्देश दिले आहे. तीन महिन्यानंतर महापालिकेच्या जाहिरात विभागाला जाग आली आहे. वास्तविक स्थायी समितीच्या मंजुरीनंतरच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवणे अपेक्षित होते. परंतु दोन महिन्यानतंर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Muncipal Planning Development Authorityनागपूर महानगर नियोजन विकास प्राधिकरणnagpurनागपूर