डोस शिल्लक (कोविशिल्ड) : ३५,०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:00+5:302021-04-09T04:08:00+5:30

अ. लसीकरण एकूण लसीकरण केंद्र :८० सुरू : ५३ एकूण लसीकरण : ३,१३,९४५ डोस शिल्लक (कोविशिल्ड) : ३५,००० डोस ...

Dose Balance (Covishield): 35,000 | डोस शिल्लक (कोविशिल्ड) : ३५,०००

डोस शिल्लक (कोविशिल्ड) : ३५,०००

अ. लसीकरण

एकूण लसीकरण केंद्र :८०

सुरू : ५३

एकूण लसीकरण : ३,१३,९४५

डोस शिल्लक (कोविशिल्ड) : ३५,०००

डोस शिल्लक (कोव्हॅक्सिन) :००

इंट्रो :

नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले असतानाही शहरात रोज १५ हजारावर लसीकरण होत आहे. परंतु त्यातुलनेत लसीचा साठा कमी पडत आहे. परिणामी, मंगळवारी ८० असलेली लसीकरण केंद्रांची संख्या बुधवारी ५३ वर आली. धक्कादायक म्हणजे, मागील तीन आठवड्यापासून कोव्हॅक्सिन लसीचा साठाच उपलब्ध झाला नाही. परिणामी, गुरुवारी केवळ ७० डोस शिल्लक होते. दुपारी १ वाजेनंतर लसीकरणासाठी आलेल्यांना परत पाठविण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

.......

ब. रेमडेसिवीर

:: रेमडेसिवीरचा तुटवडा पडला आहे

:: काही औषध विक्रेते ५ ते १० हजार रुपयात इंजेक्शन विकत आहेत.

:: शासकीय कोविड रुग्णालयात मोजकाच साठा आहे.

:: मेडिकल स्टोअरवर विक्रीला मनाई आहे.

नागपूर जिल्ह्यात ८ शासकीय रुग्णालये व ७६ खासगी कोविड रुग्णालये मिळून गुरुवारी सकाळी ७,१७६ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होते. त्यातुलनेत शासकीयमध्ये १५६९ तर खासगीमध्ये ८,८०८ असे एकूण १०,३७७ रुग्ण उपचाराखाली होते. यातील बहुसंख्य रुग्णांना हे इंजेक्शन दिले जात असल्याने, सायंकाळपर्यंत अनेक खासगी रुग्णालयात इंजेक्शनचा ठणठणाट झाला. रुग्णसेवा प्रभावित झाली होती.

Web Title: Dose Balance (Covishield): 35,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.