डॉक्टरांचा कँडल मार्च :
By Admin | Updated: March 22, 2017 03:00 IST2017-03-22T03:00:44+5:302017-03-22T03:00:44+5:30
मेडिकल, मेयो व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सायंकाळी कँडल मार्च काढून सरकारचे लक्ष वेधले.

डॉक्टरांचा कँडल मार्च :
डॉक्टरांचा कँडल मार्च : मेडिकल, मेयो व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सायंकाळी कँडल मार्च काढून सरकारचे लक्ष वेधले. मेडिकल चौकातून सुरू झालेला हा मार्च तुकडोजी चौक होत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहचला. येथे समारोप करण्यात आला. यावेळी आवश्यक सुरक्षा मिळेपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.