शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

जिल्हा न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:19 AM

मुंबई उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही स्वत:सह त्यांच्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी बुधवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.

ठळक मुद्दे लॉकडाऊन हटल्यास नियमित कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही स्वत:सह त्यांच्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी बुधवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.सुट्या रद्द करण्याचा निर्णय लॉकडाऊनवर अवलंबून आहे. सरकारने ३ मेनंतर व ७ जूनपूर्वी लॉकडाऊनचा आदेश मागे घेतला तरच, सुट्या रद्द करून जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांमध्ये नियमित स्वरूपात कामकाज सुरू केले जाणार आहे. नियमित कामकाज सुरू झाल्यास कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ तर, न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहील. दुपारी २ ते २.३० ही वेळ विश्रांतीची राहील.

 

टॅग्स :Courtन्यायालय