शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व नागपुरात फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते पट्टे वाटप

By admin | Updated: January 6, 2017 02:18 IST

अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की पट्टेवाटप करण्याचे आश्वासन मिळायचे. परंतु निवडणुका संपल्या की झोपडपट्टीवर

 खोपडे कार्यसम्राट : मुख्यमंत्र्यांनी केला गौरव नागपूर : अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की पट्टेवाटप करण्याचे आश्वासन मिळायचे. परंतु निवडणुका संपल्या की झोपडपट्टीवर बुलडोझर फिरविणाऱ्या काँग्रेस नेत्यांना गेल्या ४० वर्षांत जे शक्य झाले नाही ते भाजप सरकारने दोन वर्षांत करून दाखविले. परंतु याचे श्रेय पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना जाते. पट्टेवाटपासाठी त्यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा केला. माझ्या व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मी त्यांना ‘कार्यसम्राट’अशी उपाधी देत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पूर्व नागपुरातील डिप्टी सिग्नल येथील पट्टेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्व नागपुरात कोट्यवधींच्या निधीतून विकास कामे सुरू आहेत. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत, अशी ग्वाही देत नितीन गडकरी यांनी कृष्णा खोपडे खऱ्या अर्थाने विकासाचे भागीरथ असल्याचे सांगितले. त्यांना अपेक्षित असलेले पट्टेवाटप, पारडी पूल, अनधिकृत ले-आऊ टचा विकास, क्रीडा संकुल आदी शासनाने घेतला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)