दिलीप माेहने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST2021-05-07T04:08:58+5:302021-05-07T04:08:58+5:30

अ.भा.शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नेते दिलीप डुलीचंद माेहने (५२, रा. रामटेक) यांचे निधन झाले. नागपूर येथील स्मशानभूमीत ...

Dilip Mahne passes away | दिलीप माेहने यांचे निधन

दिलीप माेहने यांचे निधन

अ.भा.शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नेते दिलीप डुलीचंद माेहने (५२, रा. रामटेक) यांचे निधन झाले. नागपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व माेठा आप्तपरिवार आहे.

....

लीलाबाई भक्ते ()

लीलाबाई पंढरीनाथ भक्ते (८६, रा. धंताेली, काटाेल) यांचे निधन झाले. स्थानिक माेक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, तीन मुली व माेठा आप्तपरिवार आहे.

....

दिलीप देशमुख ()

सेवानिवृत्त प्राचार्य दिलीप सुधाकर देशमुख (६०, रा. रामटेक) यांचे निधन झाले. स्थानिक गहूतलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व माेठा आप्तपरिवार आहे.

....

संजय कृपाल ()

राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय माेतीराम कृपाल (४५, रा. स्मृती ले-आऊट, दत्तवाडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Web Title: Dilip Mahne passes away