दिगांबर ठवकर निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST2021-05-08T04:09:35+5:302021-05-08T04:09:35+5:30
दिगांबर रामजी ठवकर (६७) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. अलका दिघोरीकर अलका दिघोरीकर (४१) यांचे निधन ...

दिगांबर ठवकर निधन
दिगांबर रामजी ठवकर (६७) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अलका दिघोरीकर
अलका दिघोरीकर (४१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या शहरातील प्रसिद्ध महिला हॉटेल व्यावसायिक होत्या.
स्मिता धकाते
स्मिता मनोहर धकाते (४९ रा. हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सय्यद मोहियुद्दीन
प्रा.सय्यद अथर मोहियुद्दीन (६७) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.
मधुसूदन खांडेकर
मधुसूदन प्र. खांडेकर (७४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगी आहे.
ठाकुरदास केवलरामानी
ठाकुरदास द्वारकादास केवलरामानी (७७ रा.संत बहरूराम मार्ग, साई वसणशाह चौक) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कर झाले.
मोहिनी मुडे
मोहिनी मिलिंद मुडे (५७) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विमलबाई सोनी
विमलबाई यादवराव सोनी (६६ रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
आशा निमजे
आशा नामदेव निमजे (५२ रा. शक्तिमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंद्रभान देवीकर
चंद्रभान लक्ष्मण देवीकर (८२ रा. न्यू सहकारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
संजय चांदेकर
संजय कृष्णराव चांदेकर (५० रा.बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अमरलाल मेलवाणी
अमरलाल मेलवाणी (७७ रा.सुभाननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जेठानंद रामनानी
जेठानंद परमानंद रामनानी (८५ रा.शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सूरजकली शाहू
सूरजकली शंकरलाल शाहू (७० रा.कोलबास्वामीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विष्णुपंत उमाठे
विष्णुपंत रायभान उमाठे (६६ रा.शांतिनगर, साईनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनोहर शिरपाते
मनोहर महादेव शिरपाते (७८ रा.कुंदनलाल गुप्तानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.