निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST2021-08-22T04:12:27+5:302021-08-22T04:12:27+5:30

गीता गंगाधर लिमजे (६१, मंगलदीपनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. संतोष ठाकूर संतोष खिमबहादुर ठाकूर (३९, ...

Died | निधन

निधन

गीता गंगाधर लिमजे (६१, मंगलदीपनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

संतोष ठाकूर

संतोष खिमबहादुर ठाकूर (३९, सावित्रीबाई फुलेनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

राजेशसिंग गौतम

राजेशसिंग दौलतसिंग गौतम (६५, गोधनी रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

उमेश मेश्राम

उमेश शंकरदास मेश्राम (४८, गोधनी रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

बबिता आसवानी

बबिता बक्सुमल आसवानी (५२, जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाटावर करण्यात आले.

नर्मदाबाई भाटी

नर्मदाबाई भामिवासिंग भाटी (७२, मारवाडी चौक) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतीनगर घाटावर करण्यात आले.

सुहानी कुर्वे

सुहानी हिरामण कुर्वे (१६, गुलशननगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतीनगर घाटावर करण्यात आले.

भारती धार्मिक

भारती महादेव धार्मिक (४६, कळमना) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतीनगर घाटावर करण्यात आले.

ताराचंद मेश्राम

ताराचंद तुळशीराम मेश्राम (७७, सोनबाजीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

सुनील फुलझेले

सुनील रामदास फुलझेले (५३, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

शोभा मडावी

शोभा विठ्ठल मडावी (५८, हुडकेश्वर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

आशा तिवारी

आशा गणेश तिवारी (५३, हंसापुरी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

भास्कर कडव

भास्कर कोडुपंथ कडव (३५, संगतनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

विमल सोरटे

विमल राजेंद्र सोरटे (७४, कौशल्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

राजेश वाघमारे

राजेश विवेक वाघमारे (इमामवाडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

Web Title: Died