शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

धनराज डहाट यांची आंबेडकरवादी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:32 AM

नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणाऱ्या १७ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नागपूरचे आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट यांची निवड झाली आहे. सत्यशोधक विचारमंच तसेच फुले-आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे हे संमेलन होत आहे.

ठळक मुद्दे नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणार १७ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणाऱ्या १७ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नागपूरचे आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट यांची निवड झाली आहे. सत्यशोधक विचारमंच तसेच फुले-आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे हे संमेलन होत आहे.नांदेड येथील कोरेगाव-भीमा प्रेरणा साहित्यनगरीत डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात या आंबेडकरवादी संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनात कथाकथन, धर्मनिरपेक्ष व राष्ट्रवाद याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, चर्चासत्र, परिसंवाद होतील. याशिवाय पुण्यातील रमणी सोनवणे यांचा ‘मी रमाई बोलतेय..' हा एकपात्री प्रयोग सादर होईल. विचारवंत राजा ढाले, रेणा पाचपोर यांच्यासह प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर परिसंवादात सहभागी होणार आहेत. नागपुरातील मुक्तिवाहिनी या संस्थेच्या वतीने डॉ. धनराज डहाट यांचे आंबेडकरी चळवळीत आगमन झाले. यानंतर लाँगमार्चपासून तर रमाईनगरचे आंदोलन, खैरलांजी अशा आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत असत. रस्त्यावरच्या लढाईपासून तर आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीतील लेखक म्हणून डॉ. डहाट यांचे नाव मोठे आहे. विशेष असे की, अनेक नवलेखकांच्या साहित्याचे प्रकाशन त्यांनी केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर