शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उभारणार धम्म प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:56 IST

नागपुरात बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून यात बौद्ध भिक्खूसंह उपासक व उपासिकांनाही प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, अशी माहिती थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. पोनचाई पिनियापाँग यांनी शनिवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देभदंत पोनचाई पिनियापाँग : दीक्षाभूमीबद्दल विशेष आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून यात बौद्ध भिक्खूसंह उपासक व उपासिकांनाही प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, अशी माहिती थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. पोनचाई पिनियापाँग यांनी शनिवारी येथे सांगितले.आंतरराष्ट्रीय शांती दिवसानिमित्त वर्ल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्ट थायलंड, आणि निर्वाणा पीस फाऊंडेशन बांग्लादेश यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दीक्षाभूमी येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निर्वाणा पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष साबुज बरुआ, सचिव मिथिला चौधरी, भदंत खेमचारा, दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पटील, अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे नितीन गजभिये, प्रकाश कुंभे, प्रेम गजभिये उपस्थित होते.भदंत पिनियापाँग यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्म क्रांती करून या देशात पुन्हा बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल व दीक्षाभूमीबद्दल आपल्याला विशेष प्रेम व आकर्षण आहे. भारतात अनेक बौद्ध बांधव समाजात चांगले काम करीत आहेत. त्यांनी बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने चालत असेच कार्य करीत राहावे, यासाठी बौद्ध समाजातील अशा युवकांना व समाजबांधवांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा परिषद आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही परिषद रविवारी सकाळी १० वाजता सुरु होईल.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर