शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांसाठी EVM जिंकले की चांगले, हारले की खराब; फडणवीसांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:25 IST

नागपूर विमानतळापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. 

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांचे जंगी स्वागतनागपुरात भाजपने उधळले विजयाचे रंगविमानतळ ते गडकरींच्या निवासस्थानापर्यंत रॅली

नागपूर : नुकत्याच पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाच पैकी चार राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाचा जल्लोष करत आज नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

आज (दि. १७) नागपूर विमानतळाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत, घोषणा देत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळ ते गडकरींच्या निवासस्थानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी लोकमतशी संवाद साधताना, आम्ही कुठल्याही यशाने हुरळून जात नाही, यश ही जबाबदारी असते अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी यावेळी दिली. 

यासोबतच, विरोधक हारले की ईव्हीएम खराब, जिकंले की चांगली असे त्यांचे धोरण आहे, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. तर, जतनेनं ज्याप्रकारे पंतप्रधान मोदींवर आणि पक्षावर विश्वास दाखविला यानंतर आमची जबाबदारी वाढली असून येणाऱ्या महानगरपालिक निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणुका असो कि २०२४ सालच्या महाराष्ट्रातील निवडणुका असो, भाजप स्वबळावर जिंकेल असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnagpurनागपूरEVM Machineएव्हीएम मशीन