शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहराचा विकास आराखडा तयार होणार; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

By कमलेश वानखेडे | Updated: January 23, 2025 18:45 IST

Nagpur : मध्यवर्ती कारागृहही स्थलांतरित होणार

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. नासुप्रचे कार्यकक्षेत समाविष्ट करूनच ‘डीपी’ तयार करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचेही स्थानांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये बोलताना बावनकुळे यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, मध्यवर्ती कारागृहासाठी कोराडी रोडजवळील मौजा बाभूळखेडा आणि चिचोली गावातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ १५० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. कारागृहासाठी जमीनही आरक्षित करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. कारागृह स्थलांतरित झाल्याने ऑनलाइन सुनावणी शक्य होईल.

पालकमंत्री ही शोभेची वस्तु नाहीपालकमंत्री हे पद शोभेची वस्तु नाही. तो जनतेचा पालक आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना समाजीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्याची असते. नागपूरच्या रवि भवनात पालकमंत्र्यांचे कार्यालय उघडले जाईल. अमरावती येथेही कार्यालय सुरू केले जाईल.

दीक्षाभूमी वरील कामे सुरू होणारदीक्षाभूमि विकासाचे रखडेली कामे त्वरित सुरू केली जातील. यासाठी लवकरच बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. ताजबागच्या विकासाला गती दिली जाईल. रामटेक विकास आराखड्याला गत दिली जाईल. जनतेच्या भावना विचारात घेऊन शक्य तेवढे चांगले काम केेले जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.पत्रकारांसाठी हाउसिंग स्कीमनागपूर व अमरावती येथे पत्रकारांसाठी हाउसिंग स्कीम उभारली जाईल. नागपुरात जागेची निवड झाली आहे. म्हाडा मार्फत योजना पूर्ण करण्याची तयारी आहे. या संदर्भात लवकरच विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल, असेही बावकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर