पर्व विकासाचे :
By Admin | Updated: February 3, 2015 01:05 IST2015-02-03T01:05:33+5:302015-02-03T01:05:33+5:30
विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा सोमवारी समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना लोकमत समूहाच्या एडिटोरियल

पर्व विकासाचे :
विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा सोमवारी समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा. व्यासपीठावर आ. डॉ. मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, आ. अनिल सोले, संदीप जाधव, नवनीतसिंग तुली, जयसिंह चव्हाण.