देवकीचा कान्हा
By Admin | Updated: August 10, 2015 02:36 IST2015-08-10T02:36:30+5:302015-08-10T02:36:30+5:30
कृष्णजन्म म्हणजेच जन्माष्टमी

देवकीचा कान्हा
कृष्णजन्म म्हणजेच जन्माष्टमी नागपुरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शहरातील विविध मंदिरांमध्ये जन्माष्टमी उत्सवाचे आयेजन करण्यात येते. या जन्माष्टमीकरिता चितार ओळीमध्ये बाल कृष्णाच्या मूर्ती साकारल्या जात आहेत.