देवाजी बोकडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST2021-09-04T04:12:56+5:302021-09-04T04:12:56+5:30

लालगंज रहिवासी देवाजी रामचंद्र बोकडे (६०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले. फत्तू कडव श्रीकृष्णनगर रहिवासी फत्तू ...

Devaji Bokde passed away | देवाजी बोकडे यांचे निधन

देवाजी बोकडे यांचे निधन

लालगंज रहिवासी देवाजी रामचंद्र बोकडे (६०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

फत्तू कडव

श्रीकृष्णनगर रहिवासी फत्तू तिमाजी कडव (८७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

राजू ठाकूर

नेताजीनगर पारडी रहिवासी राजू रणजीतसिंह ठाकूर (४५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

महादेव कामडे

न्यू नंदनवन कॉलनी रहिवासी महादेव श्याम कामडे (७३ ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

शोभना रतकंठीवार

इतवारी रहिवासी शोभना चंद्रशेखर रतकंठीवार (७७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

गोपाल गोखले

गोळीबार चौक रहिवासी गोपाल महादेव गोखले (७४) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

सुधाकर पराये

सरोदेनगर वाठोडा रहिवासी सुधाकर देवराव पराये (६३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

देवकाबाई सयाम

उत्कर्षनगर रहिवासी देवकाबाइ मारोतराव सयाम (६४) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

विठाबाई गुजर

नरहरीनगर रहिवासी विठाबाई गुजर (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

सूरजमनी पांडे

बेलतरोडी रहिवासी सूरजमनी बरमदिन पांडे (८१ ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

जितेंद्र सोनटक्के

जयवंतनगर रहिवासी जितेंद्र शेषराव सोनटक्के (६७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

किशोर बिडवाईक

आशीर्वादनगर रहिवासी किशोर गोविंदराव बिडवाईक (६३ ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

Web Title: Devaji Bokde passed away