शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पोलीस उपायुक्त राजमाने गुन्हे शाखेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:29 AM

गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.तीन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांची गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून बदली झाली होती. त्याचवेळी प्रशासनातून राजमाने यांची वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. रोजच्या अर्थकारणामुळे सतत संशयाच्या नजरेने बघितल्या जाणाऱ्या वाहतूक शाखेत त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबवून वाहतूक पोलिसांची भ्रष्टाचार एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. यातून काही पोलीस चरफडले, मात्र राजमाने यांची स्वच्छ प्रतिमा समोर आली. दरम्यान, उपायुक्त भरणे अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा म्हणून पदोन्नती झाली. मात्र, गुन्हे शाखेच्या उपायुक्तांचे पद रिक्त असल्यामुळे त्यांनीच आतापावेतो ही जबाबदारी सांभाळली. काही दिवसांपासून गुन्हे शाखेच्या उपायुक्ताचे रिक्त पद भरण्यासंबंधाने घडामोडी सुरू झाल्या. बराच विचारविमर्श केल्यानंतर राजमाने यांना गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्याचे ठरले. त्यानुसार, शनिवारी तसा नियुक्ती आदेश काढण्यात आला. त्यानुसार, राजमाने यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी पदाची जबाबदारी घेताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची एक औपचारिक बैठक घेतली. त्यात शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करून गंभीर गुन्हे रोखण्याच्या संबंधाने प्रभावी उपाययोजना करण्याचेही निर्देश आपल्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय