शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

वैद्यकीय प्रवेशावरील याचिका मुंबईत स्थानांतरणास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:54 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या डेंटल सर्जरी, एम. डी. व एम. एस. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासंदर्भातील याचिका मुंबई येथे स्थानांतरित करण्याचा अर्ज मुख्य न्यायमूर्तींनी मंगळवारी फेटाळून लावला.

ठळक मुद्देअर्ज फेटाळला : हायकोर्ट मुख्य न्यायमूर्तींचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या डेंटल सर्जरी, एम. डी. व एम. एस. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासंदर्भातील याचिका मुंबई येथे स्थानांतरित करण्याचा अर्ज मुख्य न्यायमूर्तींनी मंगळवारी फेटाळून लावला.डॉ. आदिती गुप्ता व इतरांनी नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या आहेत. राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ पासून मराठा आरक्षणाचा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) कायदा लागू झाला आहे. त्यानुसार, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील १६ टक्के जागा ‘एसईबीसी’साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. हे आरक्षण अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने या आरक्षणामधून देण्यात येणारे प्रवेश सदर याचिकांवरील अंतिम निर्णयाधीन राहतील, असा अंतरिम आदेश दिला आहे. याचिकांवर १८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर