शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या चोरीला थांबवण्यासाठी क्यूआर कोड आणि बारकोड प्रणाली लागू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:13 IST

पंतप्रधानांना निवेदन : ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनची मागणी, एलपीजी सिलिंडरच्या चोरीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोड आणि बारकोड प्रणाली लागू केल्यास वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती गॅस विक्रीच्या तोट्याच्या भरपाईसाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना केंद्र सरकारने देऊ केलेली ३० हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा पुनर्विचार करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी केली आहे.

या संबंधाने पत्रकार परिषदेत बोलताना सोळंके म्हणाले, गॅस वितरण व्यवस्थेतील अकार्यक्षमता, चोरी आणि काळाबाजार यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. ही रक्कम कंपन्यांना न देता गॅस चोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानविषयक उपाययोजना राबवाव्यात. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या चोरीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोड आणि बारकोड प्रणाली लागू केल्यास वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि गॅसचा गैरवापर रोखता येईल.

सबसिडीमुळे डीलर्स आणि वितरकांकडून मोठ्या प्रमाणावर गॅसचे व्यावसायिक वापरासाठी डायव्हर्जन (वळवणूक) केले जाते. उज्ज्वला योजनेतील अनेक लाभार्थी वर्षभरात १-२ रिफिल घेतात. मात्र, काही डीलर त्यांच्या नावाने ऑटो बुकिंग करून उर्वरित सिलिंडर काळ्या बाजारात विकतात. यामुळे सरकारी सबसिडीचा अपहार होतो, असेही सोळंके यांनी म्हटले आहे.

सरकारकडून कठोर पावले अपेक्षितगॅस वितरणातील भ्रष्टाचार, काळाबाजार व सबसिडीच्या गैरवापरावर कठोर कारवाई केल्यास तेल कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची गरजच भासणार नाही. यासाठी तांत्रिक उपाय, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता असल्याचे सोळंके यांनी म्टहले आहे. पत्रकार परिषदेला शुभम रंगारी, प्राजक्ता मेश्राम, प्रशांत जामगडे, राशी मेश्राम आदी उपस्थित होते.

पाच वर्षांत ५७०० स्फोट, महाराष्ट्रात ५७१ एफआयआर१ सोलंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात एलपीजीच्या अवैध वापरामुळे देशभरात सुमारे ५,७०० स्फोट घडले आहेत.महाराष्ट्रात या संबंधाने ५७१ गुन्हे दाखल झाले असून, २ १,३०० हून अधिक प्रकरणांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी केली आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरCylinderगॅस सिलेंडर