शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ क्रिकेट असोसिएशनला ४.५६ कोटींची डिमांड नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:49 IST

हायकोर्टात आव्हान : नोटीस अवैध असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर तहसीलदारांनी पोलिस बंदोबस्त शुल्क वसुलीसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनला ४ कोटी ५६ लाख ३५ हजार ९०८ रुपयांची डिमांड नोटीस बजावली आहे. त्याविरुद्ध असोसिएशनचे सचिव संजय बडकस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. ही नोटीस अवैध असल्याचा दावा याचिकेत केला आहे.

वादग्रस्त नोटीसमध्ये पोलिस बंदोबस्त शुल्कासंदर्भात आवश्यक तपशील देण्यात आला नाही. केवळ मोघम स्वरूपाची माहिती देण्यात आली. त्यामुळे असोसिएशनने ४ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदारांना पत्र पाठवून संपूर्ण तपशील उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. परंतु, तहसीलदारांनी त्या पत्राला उत्तरच दिले नाही. उलट २८ एप्रिल २०२५ रोजी असोसिएशनला आदेश जारी करून पोलिस बंदोबस्त शुल्क जमा करण्यास सांगितले. तसेच, शुल्क जमा करण्यात अपयश आल्यास असोसिएशनची संपत्ती जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला. हा आदेश जारी करण्यापूर्वी असोसिएशनला आवश्यक तपशील उपलब्ध करून देणे आणि डिमांड नोटीसची वैधता तपासण्याची संधी देणे आवश्यक होते. तहसीलदारांनी या प्रक्रियेचे पालन केले नाही. नैसर्गिक न्यायतत्वाचे उल्लंघन झाल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. ही डिमांड नोटीस व आदेश रद्द करण्याची मागणी न्यायालयाला केली.

राज्य सरकारला नोटीसन्यायालयाने महसूल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व शहर तहसीलदार यांना नोटीस जारी करून याचिकेतील आरोपांवर येत्या २५ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

वादग्रस्त आदेशाला स्थगितीन्यायालयाने रेकॉर्डवरील प्राथमिक मुद्दे विचारात घेता वादग्रस्त डिमांड नोटीस व आदेशाला पुढील तारखेपर्यंत स्थगितीही दिली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ