दीपोत्सव :
By Admin | Updated: October 22, 2014 00:57 IST2014-10-22T00:57:08+5:302014-10-22T00:57:08+5:30
आनंदाला उधाण आणणारी दिवाळी सुरू झाली आहे. बाजारात सर्वच वस्तूंच्या खरेदीला वेग आलाय. धनत्रयोदशीच्या पर्वावर मंगळवारी बाजारपेठ हाऊसफुल्ल होती. यात नाविन्यपूर्ण व्हेरायटीजमधील

दीपोत्सव :
आनंदाला उधाण आणणारी दिवाळी सुरू झाली आहे. बाजारात सर्वच वस्तूंच्या खरेदीला वेग आलाय. धनत्रयोदशीच्या पर्वावर
मंगळवारी बाजारपेठ हाऊसफुल्ल होती. यात नाविन्यपूर्ण व्हेरायटीजमधील आकर्षक रेंजमध्ये उपलब्ध होणारे आकाश कंदिलही लक्ष वेधून घेत आहेत.