शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत चढताना मृत्यू, कुटुंबाला ८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 06:52 IST

संबंधित रेल्वेचा बुटीबोरीमध्ये पाच मिनिटांचा थांबा होता, पण मार्ग मोकळा नसल्यामुळे ती रेल्वे एक तास खोळंबली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धावत्या रेल्वेमध्ये चढताना खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे पीडित पत्नी, मुलगी व दोन मुलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली व ही रक्कम चार महिन्यांत अदा करण्याचे निर्देश मध्य रेल्वेला दिले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. गौतम पाटील असे मृताचे नाव असून ते वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होते.       

संबंधित रेल्वेचा बुटीबोरीमध्ये पाच मिनिटांचा थांबा होता, पण मार्ग मोकळा नसल्यामुळे ती रेल्वे एक तास खोळंबली. प्रशासनाने रेल्वे विलंबाचे कारण व रेल्वे कधी सुटेल याची माहिती प्रवाशांना दिली नाही. रेल्वे अचानक सुरू झाल्याने पाटील यांची ताळांबळ उडाली. त्यामुळे  अपघाताकरिता रेल्वेही जबाबदार आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले.

काय घडले होते? nपाटील हे कुटुंबीयांसह तुळजापूरला गेले होते. ते १० जून २०११ रोजी परतीच्या प्रवासाकरिता भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये बसले होते.nरेल्वे बुटीबोरीला थांबल्यानंतर ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी खाली उतरले होते. रेल्वे अचानक सुरू झाली. ते रेल्वेत चढताना खाली पडून मरण पावले. 

आधी दावा नामंजूर पाटील यांच्या कुटुंबीयांकडून भरपाई मिळावी या मागणीसाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आला होता. मात्र, रेल्वेमध्ये चढताना झालेल्या अपघाताकरिता पाटील स्वत: कारणीभूत असल्याचे कारण देत दावा नामंजूर केला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. 

टॅग्स :railwayरेल्वे