निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:09 IST2021-04-21T04:09:25+5:302021-04-21T04:09:25+5:30

हेमराज नामदेवराव पाटील (रा. वकीलपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११.३० वाजता माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

हेमराज नामदेवराव पाटील (रा. वकीलपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११.३० वाजता माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात आई, बहीण व जावई आहेत.

प्रभाकर मेश्राम ()

प्रभाकर रामचंद्र मेश्राम (रा. इंदाेरा चाैक) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप सारडा ()

दिलीप नारायणदास सारडा (रा. शांतीनगर) यांचे निधन अमरावती येथे झाले. स्थानिक घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूताई भांगे ()

इंदूताई दत्तात्रय भांगे (८६) यांचे निधन झाले. दि धरमपेठ महिला बॅंक काे-ऑपरेटिव्ह साेसायटीच्या अध्यक्ष नीलिमा बावणे यांच्या त्या आई हाेत. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, तीन मुली आहेत.

अरुणा पुराेहित ()

अरुणा वल्लभ पुराेहित (७५, रा. शांतीनगर हाऊसिंग बाेर्ड काॅलनी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत सोनपिपरे ()

प्रशांत देविदास सोनपिपरे (४८, रा. चंद्रमणीनगर, रामेश्वरी राेड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk