निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:32+5:302021-04-20T04:08:32+5:30
प्रकाश बालाजी शेंडे (६२ रा. सोमलवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दौलतराव जपुलकर () दौलतराव जपुलकर ...

निधन वार्ता
प्रकाश बालाजी शेंडे (६२ रा. सोमलवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दौलतराव जपुलकर ()
दौलतराव जपुलकर (९८ रा. नाईक रोड, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रशांत सोनपिपरे ()
प्रशांत देवीदास सोनपिपरे (४८ रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुरेश नशिने ()
सुरेश बाबूलाल नशिने (६७, रा. महाल, दसरा रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुधा ठाकूर ()
सुधा ठाकूर (७५, रा. पन्नासे लेआऊट) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मोहन हरदास ()
मोहन अरुण हरदास (४६, रा. नरकेसरी लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आहे.
भगवानदास बडोले ()
भगवानदास सोमाजी बडोले (७४, रा. मायानगर, इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
हरिदास ढाले ()
हरिदास गणपतराव ढाले (८३, रा. लाडीकर लेआऊट ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
अभिषेक झंवर ()
अभिषेक संपतकुमार झंवर (४०, रा. पूर्व वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मायाबाई लांडगे ()
मायाबाई शंकरराव लांडगे (५७, रा. कोलबास्वामी कॉलनी, काटोल रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभाकर डांगे ()
अॅड. प्रभाकर रामचंद्र डांगे (रा. त्रिशरण चौक, रामेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
रंजना शेंडे ()
रंजना कैलास शेंडे (४४ ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजकुमार मेश्राम ()
राजकुमार पां. मेश्राम (५९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तुलसीदेवी अग्रवाल ()
तुलसीदेवी जगदीशप्रसाद अग्रवाल (७९ रा. राजेंद्रनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
क्रिष्णकांत पाठक ()
क्रिष्णकांत रामसुमेर पाठक (७८, रा. साईबाबा कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मीनारायण निखार ()
लक्ष्मीनारायण रामदयाल निखार (८२, रा. मंगलवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
पंचफुलाबाई बिजवे ()
पंचफुलाबाई नामदेवराव बिजवे (९०, रा. गोकुळपेठ माता मंदिर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
कृष्णराव गव्हाणकर ()
कृष्णराव गव्हाणकर (८७, रा. राऊत वाडी, भेंडे लेआऊट) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
माणिकराव घरडे ()
माणिकराव घरडे (८२, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सीमा भोले ()
सीमा प्रभाकर भोले (५३, रा. लाडीकर लेआऊट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
देवराव पाटील ()
देवराव रामकृष्ण पाटील (६७, रा. रमानगर, रामेश्वरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मिलिंद मेंढे ()
मिलिंद श्यामराव मेंढे (६०, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.
कंठीराम वाडीभस्मे ()
कंठीराम रामराव वाडीभस्मे (पाटील) (६८, रा. विद्यानगर, वाठोडा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
उषाबाई दलाल ()
उषाबाई शशीधर दलाल (८६, रा. गाडीखाना, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंगेश दुधे ()
मंगेश शरद दुधे (४८, रा. संघ बिल्डिंग, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राम मंगरूळकर ()
राम दशरथ मंगरूळकर (७४, रा. तकिया वार्ड, भंडारा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर कुळकर्णी ()
किशोर मधुकर कुळकर्णी (६२, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विनिता श्रॉफ ()
विनिता जगदीश श्रॉफ (५४, रा. नारा रोड, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
द्वारकादास सचदेव ()
द्वारकादास सज्जनमल सचदेव (८०, रा. दयालू सोसायटी, जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रामानंद केळकर ()
रामानंद गजानन केळकर (रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते.
सुनील चंचलानी ()
अॅड. सुनील ब्रजलाल चंचलानी (५०) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मसाराम लाऊत्रे ()
मसाराम लाऊत्रे (८९, रा. दयानंदनगर, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
निर्मला राव ()
निर्मला राव (७०, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिगांबर खानापुरे ()
दिगांबर ज्ञानदेवसा खानापुरे (७४, रा. टेलिफोननगर, दिघोरी ) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भानुमती उदेशी ()
भानुमती गोवर्धनदास उदेशी (८७, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रामलखन केशरवानी ()
रामलखन रामसुख केशरवानी (८५, रा. गुड ओली, कामठी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रल्हाद आनंद ()
प्रल्हाद स्वरूप आनंद (७९, रा. गांधी चौक, सदर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
उमा केळवदकर ()
उमा बाळकृष्ण केळवदकर (५६, रा. बिनाकी जोशीपुरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मोहन इरस्कर ()
मोहन बाळासाहेब इरस्कर (६४, रा. डागा लेआऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कल्पना पायडलवार ()
कल्पना यशवंतराव पायडलवार (५५, रा. पेरकीपुरा, कामठी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
विजय नाजपांडे
विजय जयंत नाजपांडे (रा. पंचदीपनगर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.