निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:32+5:302021-04-17T04:07:32+5:30
शालिकग्राम सीताराम कीटे (७५ रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोभा नायडू () शोभा नायडू ...

निधन वार्ता
शालिकग्राम सीताराम कीटे (७५ रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोभा नायडू ()
शोभा नायडू (९० रा. टेका नाका, कामठी रोड) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सतीश काटोले ()
सतीश बाबाराव काटोले (५४ रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विनायक लसने ()
विनायक मोडकुजी लसने (७१ ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
किरण डुमरे ()
किरण उमेश डुमरे (४० रा. वृंदावननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रंजनबेन पडिया ()
रंजनबेन प्रवीणचंद्र पडिया (रा. एम.बी. टाऊन, वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अशोक घाटे ()
अशोक शिवाजी घाटे (७३ रा. नवीन नकाशा) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लक्ष्मणराव दांडगे ()
लक्ष्मणराव दांडगे ( ८४ रा. बालाजीनगर विस्तार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
माणिक साठे ()
माणिक मधुकर साठे (९५) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लता घुसे ()
लता पुरुषोत्तम घुसे यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अजय पळसापुरे ()
अजय नेमीनाथ पळसापुरे (४८ रा. संघ बिल्डींग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुखदेव भुते ()
सुखदेव गोविंदराव भुते (७४ रा. साईनगर, जुना पारडी नाका) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भगवती तांबेकर ()
भगवती विनोद तांबेकर (रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लीलाबाई सूर्यवंशी
लीलाबाई बाबुराव सूर्यवंशी (७५ रा. टेलिफोननगर ) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
श्रीराम बेलखोडे
श्रीराम नत्थुजी बेलखोडे (५२ रा. गुलशननगर, खरबी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विनायक रंगारी
विनायक महादेवराव रंगारी (६५ रा. उपरे मोहल्ला, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रमेश बोबडे
रमेश अजाबराव बोबडे (६० रा. जय दुर्गानगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
संजय नखाते
संजय फकीरचंद नखाते (५६ रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
इंद्रकुमार मेंढे
इंद्रकुमार संपतराव मेंढे (६२ रा. भारतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
धनराज गिरीपुंजे
धनराज जागोजी गिरीपुंढे (७३ रा. गांधीकुटी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रंजिता मेश्राम
रंजिता रमेश मेश्राम (४० रा. अंतुजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुशिला गोरले
सुशिला भाऊराव गोरले (७५ ) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.