निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST2021-04-12T04:08:04+5:302021-04-12T04:08:04+5:30
सुमन श्रीराम घोडेस्वार (६६ रा. कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. प्रणिता डुंबरे () प्रणिता प्रभाकरराव डुंबरे ...

निधन वार्ता
सुमन श्रीराम घोडेस्वार (६६ रा. कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रणिता डुंबरे ()
प्रणिता प्रभाकरराव डुंबरे (७२ रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नामदेवराव कारवटकर ()
नामदेवराव कारवटकर (७५ रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रकाश साखरे ()
प्रकाश माणिकराव साखरे (रा. सुभाष रोड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विमल लिमसे ()
विमल रामकृष्ण लिमसे (८८ रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रितेश मेश्राम ()
रितेश राम मेश्राम (रा. जयदुर्गा लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नितीन क्षीरसागर ()
नितीन आनंदराव क्षीरसागर (३६ रा. न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भागीरथी करंदीकर ()
भागीरथी पंजाबराव करंदीकर यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
तारा गांजुर्डे ()
तारा अरुणराव गांजुर्डे (५५ रा. मनिषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कुंदलता महाखोडे ()
कुंदलता गोविंदराव महाखोडे (८२ रा. यशवंतनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वासुदेव ढवळे ()
वासुदेव भगवानजी ढवळे (७३ रा. माळेगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुले आहे.
चंद्रकला गाखरे ()
चंद्रकला रामकृष्ण गाखरे (७२) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सागर राऊत ()
सागर सीताराम राऊत (६३ रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बेबीबाई लोणकर ()
बेबीबाई रमेश लोणकर (रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
कृष्णराव बेंडे ()
कृष्णराव मारोतराव बेंडे (८३ रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रकाश वेखंडे ()
प्रकाश वेखंडे (७३ रा. अष्टविनायकनगर, जयताळा) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
रवींद्र धोपटे
रवींद्र देवराव धोपटे (३८ रा. गाडगेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अमर बहादूरे
अमर राजेंद्र बहादूरे (३३ रा. गुजरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजेंद्र रामटेके
राजेंद्र बाबुराव रामटेके (४५ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
देवराव भगत
देवराव मारोती भगत (१०० रा. गोळीबार चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नीळकंठ बावणे
नीळकंठ शंकरराव बावणे (५३ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजय नागपुरे
विजय शंकरराव नागपुरे (३५ रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अशोक राऊत
अशोक महादेव राऊत (६३ रा. लाकडीपुल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
केसरी दलाल
केसरी ज्ञानेश्वर दलाल (४२ रा. रेणुकानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शीला भरणे
शीला रामभाऊ भरणे (५५ रा. अम्बेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
ग्यानवंता देशभ्रतार
ग्यानवंता श्रीचंद देशभ्रतार (५५ रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दत्तु ठाकरे
दत्तु महादेव ठाकरे (६३ रा. गंगाबाग, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गजानन चव्हाण
गजानन विठोबाजी चव्हाण (७७ रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पंचफुला श्रावणकर
पंचफुला हरिचंद्र श्रावणकर (६३ रा. जागृतनगर, नारी रोड) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रमाबाई मेंढे
रमाबाई वसंत मेंढे (९५ रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
संजय वानखेडे
संजय बाबुजी वानखेडे (४२ रा. वांजरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शरदचंद्र शंभरकर
शरदचंद्र हेमचंद्र शंभरकर (५८ रा. आवळेबाबूनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंद्रभान मराठे
चंद्रभान मराठे (५६ रा. पारडी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रेखा लोखंडे
रेखा शेखर लोखंडे (६० रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुरेश बक्षी
सुरेश रामदास बक्षी (५९ रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शकुंतला भगत
शकुंतला फकीरा भगत (८० रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुरेश हेडाऊ
सुरेश हेमराज हेडाऊ (४४ रा. कळमणा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सोपान कावळे
सोपान व्यंकटराव कावळे (३६ रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.