निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST2021-09-27T04:10:10+5:302021-09-27T04:10:10+5:30

वैशाली यादव चापके (३६, रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत कोकाटे ...

Death talk ..... | निधन वार्ता.....

निधन वार्ता.....

वैशाली यादव चापके (३६, रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत कोकाटे

वसंत दौलतराव कोकाटे (८३, रा. भोसलेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता खोडके

शांता कृष्णराव खोडके (८२, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर व्यवहारे

मनोहर श्यामराव व्यवहारे (८६, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचफुला शाहू

पंचफुला किसनलाल शाहू (८९, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीला भातखोरे

लीला कृष्णराव भातखोरे (५३, रा. भानखेडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोरेश्वर हरदास

मोरेश्वर जगन हरदास (८६, रा. टिमकी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनू कोल्हे

सोनू सुखलाल कोल्हे (३०, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाब भुजाडे

पंजाब रामचंद्र भुजाडे (८८, रा. ओंकारनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी कोहळे

लक्ष्मी बापूराव कोहळे (७५, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई पांडे

तुळसाबाई केशव पांडे (८६, रा. अभिजितनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थूजी बिसने

नत्थूजी डोंगरू बिसने (९८, रा. बेसा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनंदा मानकर

सुनंदा गौतम मानकर (४८, रा. नवीन कैलासनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk .....