निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:07 IST2021-09-13T04:07:23+5:302021-09-13T04:07:23+5:30

सेवानिवृत्त शिक्षक नारायण विश्वनाथ कुळकर्णी (८०) यांचे रविवारी बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. ...

Death talk ..... | निधन वार्ता.....

निधन वार्ता.....

सेवानिवृत्त शिक्षक नारायण विश्वनाथ कुळकर्णी (८०) यांचे रविवारी बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

सुनील साहू

सुनील हरीराम साहू (३०, रा. विजयनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुलसीराम सिन्हा

तुलसीराम शिवदयाल सिन्हा (५१, रा. नवीन नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीला होशिग

नीला वामन होशिग (७४, रा. गोरे पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनीष मडावी

मनीष भूषण मडावी (४५, रा. अंबाझरी टेकडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिभाऊ डोंगरे

हरिभाऊ सीताराम डोंगरे (रा. सुदामनगरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुंधरा देशकर

वसुंधरा गोपाल देशकर (८८, रा. न्यू रामदास पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीबाई नेवारे

लक्ष्मीबाई बाबूराव नेवारे (९०, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर चकोले

मधुकर लहानू चकोले (७४, रा. कल्याणेश्वर नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोविंदराव कराडे

गोविंदराव गहनू कराडे (८२, रा. महालक्ष्मी नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारनबाई सनेश्वर

बारनबाई मोहन सनेश्वर (८०, सावित्रीबाई फुलेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमोद कुडकेलवार

प्रमोद रमेश कुडकेलवार (४५, रा. आशीर्वाद नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन आसकर

सचिन दत्तात्रय आसकर (३३, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk .....