निधन वार्ता :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:13 IST2021-09-05T04:13:07+5:302021-09-05T04:13:07+5:30

लीलाबाई वसंतराव सूर्यवंशी (९२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार सिंधी कॅम्प, अकोला येथे करण्यात आले. त्यांच्यापश्चात पाच मुले, दोन मुली ...

Death talk: | निधन वार्ता :

निधन वार्ता :

लीलाबाई वसंतराव सूर्यवंशी (९२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार सिंधी कॅम्प, अकोला येथे करण्यात आले. त्यांच्यापश्चात पाच मुले, दोन मुली आहेत.

सईद इस्लाम ()

सईद सैय्फुल इस्लाम (८५, बैरामजी टाऊन) यांचे निधन झाले. दफनविधी जरीपटका कब्रस्तानात करण्यात आला. त्यांच्यापश्वात पत्नी, पाच मुले आहेत.

सत्यभामाबाई तडस्कर ()

सत्यभामाबाई तडस्कर (८३, शिवनगर, तिरंगा चौक) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

मनोहर मोहने ()

मनोहर मुरलीधरपंत मोहने (८६, महाल, तुळशीबाग रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

किशोर बिडवाईक ()

किशोर गोविंदराव बिडवाईक (६३, आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

गिरीधरराव राघोर्ते

गिरीधरराव तुकारामजी राघोर्ते (७२, सुभेदार ले-आऊट, एमएसईबी कॉलनी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

विदेश रामटेके

विदेश बळीराम रामटेके (३६, मिनीमातानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

शोभेलाल भंडारी

शोभेलाल सोमाजी भंडारी (५८, जय अंबेनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

प्रशांत ठाकरे

प्रशांत रामभाऊ ठाकरे (२६, अनमोलनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर करण्यात आले.

बंडू वाघमारे

बंडू यादव वाघमारे (५३, श्रीरामनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर करण्यात आले.

दिवाकर चौधरी

दिवाकर रामराव चौधरी (७७, सदर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

कमलेश रावल

कमलेश सुरेश रावल (५९, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

भगवतीप्रसाद श्रीवास्तव

भगवतीप्रसाद कालू श्रीवास्तव (७७, द्वारकापुरी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

अरुण राघोर्ते

अरुण नत्थुजी राघोर्ते (६१, ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

विद्यादेवी तिवारी

विद्यादेवी लक्ष्मणप्रसाद तिवारी (७३, जवाहरनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

रामकृष्ण मरकाम

रामकृष्ण बारकू मरकाम (५१, मानेवाडा जुनी वस्ती) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

तुळसाबाई मोगरे

तुळसाबाई रामाजी मोगरे (७०, पवारनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

मीराबाई चारथे

मीराबाई गंगाराम चारथे (८१, अयोध्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

Web Title: Death talk: