निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:07 IST2021-05-01T04:07:30+5:302021-05-01T04:07:30+5:30

शंकरराव नारायणराव गायधने (८०, रा. शिवाजी सोसायटी, हिवरीनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. लुईसा बेस्टियन () लुईसा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

शंकरराव नारायणराव गायधने (८०, रा. शिवाजी सोसायटी, हिवरीनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लुईसा बेस्टियन ()

लुईसा बेस्टियन (८१, रा. बिशप चॉल, शिवमंदिर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फादर आर. इसाक ()

फादर आर. इसाक (४२) यांचे निधन झाले. ते आर्च डायोसिस ऑफ नागपूरचे फादर होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

गजाननराव बोरगमवार

गजाननराव बोरगमवार (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे. ते जनता महाविद्यालय, घुग्गुस येथे प्राचार्य होते.

लीलाताई गडेकर ()

लीलाताई केशवराव गडेकर (रा. नवी शुक्रवारी, गाधी गेट महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्यामराव फुलबांधे ()

श्यामराव फुलबांधे (७७, रा. चिखली, भिवापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

यशवंतराव राऊत ()

यशवंतराव मारोतराव राऊत (९०, रा. सुर्वे लेआऊट, रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आशा भुसे ()

आशा सुरेश भुसे (६१, रा. ट्रस्ट कॉलनी, खामला) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय ठाकरे ()

विजय पांडुरंग ठाकरे (५२ रा. समतानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

मनोहराव राखे ()

मनोहरराव रामचंद्र राखे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

वासुदेव खोब्रागडे ()

वासुदेव खोब्रागडे (७२, रा. जयभीम चौक, कामठी) यांचे निधन झाले. कामठी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते बसपाचे कार्यकर्ते होते.

रमेश अग्रवाल ()

रमेश गोवर्धनदासजी अग्रवाल (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते केंद्र सरकारमध्ये सिनियर स्टँडिंग काऊंसिल होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विभागाचे डीन होते. श्री अग्रसेन मंडळाचे कार्यकारणी सदस्य व अग्रसेन छात्रावासाचे सचिव होते.

अविनाश सरोदे ()

अविनाश भाऊराव सरोदे (४६, रा. जुना सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दर्शनकुमार साहनी ()

दर्शनकुमार साहनी यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते मॉईलचे व्यवस्थापकीय संचालक होते. रोटरी क्लब ऑफ नागपूरचे माजी अध्यक्ष होते.

रेवाराम गायकवाड ()

रेवाराम नत्थू गायकवाड (७६, रा. स्वराज विहार) यांचे निधन झाले. ते महापालिकेत झोनल अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

वसंतराव येवले ()

वसंतराव सूर्यभान येवले यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय केळकर ()

विजय रामकृष्ण केळकर (८३, रा. घारे गल्ली, छोटी धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र बिडवई ()

राजेंद्र बिडवई (५९, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

घनश्याम बुटले ()

घनश्याम रामदास बुटले (५५ रा. शताब्दीनगर, रामेश्वरी रोड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणपती नारनवरे ()

गणपती मिरगुजी नारनवरे (६५ रा. नझुल लेआऊट कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते बीएसएनएलमध्ये सहायक मुख्य व्यवस्थापक होते.

महेंद्र वानखेडे ()

महेंद्र पांडुरंग वानखेडे (रा. रामनगर, तेलंगखेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीरेंद्र श्रीवास्तव ()

वीरेंद्र अवधबिहारीलाल श्रीवास्तव (६७ रा. शताब्दीनगर, रामेश्वरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव पाटील ()

वासुदेव फागोजी पाटील (रा. गिट्टीखदान, बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk