निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST2021-08-27T04:12:47+5:302021-08-27T04:12:47+5:30

मनीषा भाऊराव इंगळे (८०, रा. पांढराबाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वच्छला मांडरे वच्छला हिरामण मांडरे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

मनीषा भाऊराव इंगळे (८०, रा. पांढराबाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वच्छला मांडरे

वच्छला हिरामण मांडरे (७६, रा. जयनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला वाघमारे

सुशिला माधवराव वाघमारे (६०, रा. लाेखंडेनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला बत्रा

सुशिला मदनलाल बत्रा (८४, रा. कडबी चाैक) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

झामुबाई मेंघर

झामुबाई पंढरी मेंघर (८०, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्राेपती मित्रा

द्राेपती रामदुलार मित्रा (७१, रा. गाेधनी राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशाेर चिवंडे

किशाेर रामचंद चिवंडे (६४, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk