निधन वार्ता :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST2021-08-22T04:12:24+5:302021-08-22T04:12:24+5:30

खेत्रीदास बकाराम रंगारी (८९, भीम चौक) यांचे निधन झाले. रविवारी नारा घाटावर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

Death talk: | निधन वार्ता :

निधन वार्ता :

खेत्रीदास बकाराम रंगारी (८९, भीम चौक) यांचे निधन झाले. रविवारी नारा घाटावर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा व चार मुली आहेत.

सुनील फुलझेले ()

सुनील रामदास फुलझेले (५१, तुकडोजी चौक) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

रवींद्र फुलझेले ()

रवींद्र पी. फुलझेले (६५, मिसाळ ले-आऊट, जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्ती, मुलगा व मुलगी आहे.

केशव पराते

केशव रामकृष्ण पराते (६०, वनदेवीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

प्रभावती रावळे

प्रभावती गोपाळ रावळे (७१, जलालपुरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

श्याम मस्के

श्याम गणू मस्के (८०, रेशीमबाग) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

गौरी भोवाल

गौरी भोवाल (८२, लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

रितेश मेश्राम

रितेश चरणदास मेश्राम (२६, हिलटॉप) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

केसरबाई यादव

केसरबाई नन्हेलाल यादव (७८, जुना फुटाळा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

प्रवीण काळे

प्रवीण भास्कर काळे (५७, अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

कांता भिवगडे

कांता रूपदास भिवगडे (७५, नवा नकाशा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

दविंदरसिंग सेठी

दविंदरसिंग बुधासिंग सेठी (८४, कडबी चौक, मेकोसाबाग) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

जनार्दन बागडे

जनार्दन गोविंद बागडे (६१, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

सकुनबाई गौर

सकुनबाई गौरलाल गौर (७५, बुद्धनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

दीपक बावनगडे

दीपक ज्ञानेश्वर बावनगडे (५४, टेका नाका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

महेंद्र पानतावणे

महेंद्र देवीदास पानतावणे (४६, लष्करीबाग) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

सुभाष मोहदीवाले

सुभाष प्रभाकर मोहदीवाले (५१, दिवाण ले-आऊट) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

Web Title: Death talk: