निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:12 IST2021-08-13T04:12:53+5:302021-08-13T04:12:53+5:30

महेंद्र सीताराम काेहळे (३९, रा. विवेकानंदनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाेपिका वानखेडे गाेपिका शिवराम वानखेडे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

महेंद्र सीताराम काेहळे (३९, रा. विवेकानंदनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेपिका वानखेडे

गाेपिका शिवराम वानखेडे (९६, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक शिकारिया

अशाेक शिवराम शिकारिया (६५, रा. बाराखाेली, इंदाेरा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास बाेरकर

रामदास अमृतराव बाेरकर (६२, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील मते

सुनील प्रभाकर मते (३२, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत परांजपे

वसंत गजानन परांजपे (रा. धंताेली) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई लांडगे

शांताबाई चंद्रभान लांडगे (८०, रा. घाेगली, बेसा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk