निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:27+5:302021-07-31T04:09:27+5:30
अन्नपूर्णा रघुनाथ टिकले (७२, रा. टिमकी, भानखेडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छाया ठाकरे छाया दिलीप ...

निधन वार्ता
अन्नपूर्णा रघुनाथ टिकले (७२, रा. टिमकी, भानखेडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
छाया ठाकरे
छाया दिलीप ठाकरे (४४, रा. मिरे ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुखमाबाई फंदी
रुखमाबाई वामन फंदी (७३, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीराम खरबीकर
श्रीराम मुकुंद खरबीकर (८३, रा. गाेळीबार चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवराव कानेकर
देवराव नागोराव कानेकर (७५, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फुलनबाई खाेब्रागडे
फुलनबाई नामदेव खोब्रागडे (७४, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमला टंडन
विमला लतेलू टंडन (५०, रा. पडाेळेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पद्मजा भांबुरकर
पद्मजा वासुदेव भांबुरकर (८८, रा. धंताेली) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांताबाई मेश्राम
शांताबाई बाबुराव मेश्राम (८४, रा. खलाशी लाइन) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवी धार्मिक
रवी परसराम धार्मिक (५३, रा. बस्तरवारी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुंफाबाई जाऊळकर
गुंफाबाई जाऊळकर (६९, रा. शक्तिमातानगर) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बब्बूवान मेश्राम
बब्बूवान श्रीपत मेश्राम (६९, रा. कस्तुरबानगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलास तायडे
विलास रामभाऊ तायडे (४३, रा. जुना जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशांत गायकवाड
प्रशांत अजय गायकवाड (४१, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदूबाई दानव
इंदूबाई माराेती दानव (७४, रा. बाेरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लंकेश्वर बराडे
लंकेश्वर रामदयाल बराडे (७०, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिरनबाई ढेंढवाल
चिरनबाई छाेटेलाल ढेंढवाल (१०७, रा. गाेरेवाडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मण ठाकरे
लक्ष्मण जयंतराव ठाकरे (४५, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुन्नी यादव
मुन्नी अमदेव यादव (४६, रा. बिनाकी कांजी हाउस) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माया ढाेले
माया बबन ढाेले (५१, रा. चाॅक्स काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देविका पाटील
देविका नामदेव पाटील (६४, रा. लघुवेतन काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.