निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST2021-04-28T04:07:55+5:302021-04-28T04:07:55+5:30

सूर्यभान मोरबजी शाहाकार (७५, रा. वानाडोंगरी, हिंगणा) यांचे निधन झाले. ते हिंगणा पंचायत समितीचे माजी सदस्य होते. भीमसेन दडवे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

सूर्यभान मोरबजी शाहाकार (७५, रा. वानाडोंगरी, हिंगणा) यांचे निधन झाले. ते हिंगणा पंचायत समितीचे माजी सदस्य होते.

भीमसेन दडवे ()

भीमसेन महादेवराव दडवे (५६ रा. दसरा रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धम्ममीत्र कृष्णराव हनवते ()

धम्ममीत्र कृष्णराव हनवते गुरूजी यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संदेश निखाडे ()

संदेश उमाकांत निखाडे (४६ रा. प्रियदर्शिनीनगर, भामटी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

लक्ष्मीनारायण साळवे ()

लक्ष्मीनारायण शंकरराव साळवे (७५ रा. एम्प्रेस मिल कॉलनी, बेझनबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

पंजाबराव दोडके ()

पंजाबराव दोडके (रा. मानेवाडा रिंग रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दामोदर वासनिक ()

दामोदर तुलसीराम वासनिक यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

फातिमा सेबास्टीयन ()

फातिमा सेबास्टीयन (रा. येरखेडा, कामठी) यांचे निधन झाले. त्या ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांच्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली आहेत.

मंदाकिनी निशाणे ()

मंदाकिनी वसंतराव निशाने (८१ रा. रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या माजी नगरसेविका साधना बरडे यांच्या मातोश्री होत.

दौलतराव नासरे ()

दौलतराव श्यामराव नासरे (रा. संताजी सोसायटी, मस्के लेआऊट, नरेंद्रनगर ) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उरकुडा सेलोकर ()

उरकुडा सीताराम सेलोकर (७९ रा. ठाकरे लेआऊट, अभयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भाऊराव ढोक ()

भाऊराव रामाजी ढोक (७८ रा. बेलतरोडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर

मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नरेंद्र हरणे ()

नरेंद्र रामभाऊ हरणे (४९ रा. मानेवाडा चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हेमराज जांगडे

हेमराज गंगाराम जांगडे (६१ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

किशोर हिंगे

किशोर दत्तुजी हिंगे (४३ रा. ठवकर वाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

उमेश चतुर्वेदी

उमेश मंगलु चतुर्वेदी (३४ रा. मिनी मातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

किरण सोनवने

किरण सोहनलालजी सोनवने (५४ रा. जयदुर्गानगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

दीपक शर्मा

दीपक मदनलाल शर्मा (४८ रा. रेणुकानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

यशोदाबाई जांगडे

यशोदाबाई जांगडे (७७ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

गणपत मेश्राम

गणपत यादो मेश्राम (७४ रा. आनंद बौद्ध विहार, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

Web Title: Death talk