निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST2021-06-28T04:07:35+5:302021-06-28T04:07:35+5:30

नागपूर : महेश गोविंदराम आसुदानी (४८, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Death talk ..... | निधन वार्ता.....

निधन वार्ता.....

नागपूर : महेश गोविंदराम आसुदानी (४८, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभात सॅम्युअल ()

प्रभात केनेथ सॅम्युअल (६४, रा. गिरीपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२.३० वाजता जरीपटका कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुषमा मिरे ()

सुषमा उपराज मिरे (रा. उदासा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उदासा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीचंद मोटवानी ()

लक्ष्मीचंद परमानंद मोटवानी (८५, रा. हेमू कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वर्षा चावला ()

वर्षा जयपाल चावला (रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

थावरदास जग्यासी ()

थावरदास रामचंद जग्यासी (७०, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थू रोकडे

नत्‍थू शामराव रोकडे (७०, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकृष्ण दोनोडे

रामकृष्‍ण मोना दोनोडे (७६, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मारोती वाघमारे

मारोत चिंधू वाघमारे (७८, रा. गोविंद प्रभूनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हंसा तांबुसकर

हंसा नानासाहेब तांबुसकर (७३, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा डाखोळे

शोभा डाखोळे (५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोहिनीदेवी जैन

मोहिनीदेवी विजयकुमार जैन (७१, रा. इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवाजी काथवटे

शिवाजी रामचंद्र काथवटे (५७, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रावण रंभाड

श्रावण सीताराम रंभाड (७७, रा. जामदारवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शालिनी रामटेके

शालिनी हेमराज रामटेके (४५, रा. कुंदनलाल गुप्तानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरजा कुलसंगे

गिरजा शंकर कुलसंगे (७७, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवीदास टेंभेकर

देवीदास गवतू टेंभेकर (७७, रा. वाजपेयीनगर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीरा चौधरी

मीरा मनोहर चौधरी (६८, रा. सुगतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप गणवीर

दिलीप नामदेव गणवीर (६५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कांबळे

सुनील रामा कांबळे (५६, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकांत डोंगरे

शशिकांत सुरेश डोंगरे (३३, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मानसी सोमकुवर

मानसी गौतम सोमकुवर (२२, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यम कामडी

सत्यम देवीदास कामडी (२१, रा. खरबी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला उरकुंडे

शकुंतला नारायण उरकुंडे (६५, रा. रमना मारोती रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सागर बोडारे

सागर मुरलीधर बोडारे (३१, रा. सावरबांधे ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk .....