निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:28+5:302021-06-18T04:07:28+5:30

नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डब्ल्यू. जी. पाैनीकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डब्ल्यू. जी. पाैनीकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत.

कुसन खोटेले ()

कुसन गोमाजी खोटेले (८६, रा. भद्रावती, चंद्रपूर) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मुलगा व नातवंड आहेत.

आबासाहेब काळे ()

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी गणेश उपाख्य आबासाहेब हेरंब काळे (९२, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.

यमुनाताई घवघवे ()

यमुनाताई गेंदलाल घवघवे (८०, रा. खरबी राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुषमा कुकडे ()

सी. पी. ॲन्ड बेरार, रविनगरच्या सेवानिवृत्त कर्मचारी सुषमा अच्युतराव कुकडे (८६) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपचंद भंडारी

दीपचंद भंडारी (८२, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राेहिणी खापरे

रोहिणी राजेंद्र खापरे (४९, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केवळ भुजाडे

केवळ केशवराव भुजाडे (४५, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबीबाई फुलेवाले

बेबीबाइ देवनाथ फुलेवाले (६५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्पना पाैनीकर

कल्‍पना राजेश पौनीकर (४२, रा. गाेळीबार चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश अग्रवाल

प्रकाश रामअवतार अग्रवाल (४५, रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण शेंडे

नारायण गोपाळराव शेंडे (७५, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र गडेकर

रामचंद्र केशव गडेकर (९४, रा. शक्तीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमराव साेनटक्के

भीमराव दीपराव सोनटक्‍के (५७, रा. आम्रपालीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लालजी पाली

लालजी रामपाल पाली (४६, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिजाबाई बाेरकर

जिजाबाई गुलाबराव बोरकर (५७, रा. नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रावण बाेंदरे

श्रावण दाजीबा बोंदरे (७२, रा. बहादुरा) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk