निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:09 IST2021-06-16T04:09:01+5:302021-06-16T04:09:01+5:30

मधुकर गोविंदराव कऱ्हाडे (८५, रा. धरमपेठ, खरे टाऊन) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र सालोडकर ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

मधुकर गोविंदराव कऱ्हाडे (८५, रा. धरमपेठ, खरे टाऊन) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र सालोडकर ()

राजेंद्र देविदास सालोडकर (५८, रा. ३७, ए नेहरू पार्क, शिवनगर) यांचे निधन झाले. ते एसटी महामंडळातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहीण आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

शीला पी.के.एस. ठाकूर ()

शीला पी.के.एस. ठाकूर (८०) यांचे निधन झाले. त्या लॉयनेस क्लब आणि राजपूत चेतना मंचमध्ये कार्य करीत होत्या.

अंजना सदावर्ती

अंजना शिवनारायण सदावर्ती (७४, रा. शिवांजली, ३१ जय हाऊसिंग सोसायटी, दाभा रोड) यांचे निधन झाले.

झिबलाबाई कानोडे

झिबलाबाई भाऊराव कानोडे (७५, रा. प्लॉट नं. ३६, टेलिफोननगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिकाबाई गिरीपुंजे

राधिकाबाई गजानन गिरीपुंजे (७५, रा. प्लॉट नं. २६८, योगेश्वरनगर, दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदू यादव

चंदू गुरुप्रसाद यादव (४५, रा. प्लॉट नं. ६३, निलकमलनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय वायकोळे

संजय मुरलीधर वायकोळे (४७, रा. विनोबा भावेनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहदेव सुनवानी

सहादेव भवानी सुनवानी (४९, रा. शिवनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वप्निल काटोले

स्वप्निल दीपक काटोले (३६, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीला वाढई

लीला जनार्दन वाढई (९२, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी लोहकरे

लक्ष्मी माधव लोहकरे (७६, रा. संतोषनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुखविंदर कौर गुरमेलसिग रेद्दल

सुखविंदर कौर गुरमेलसिंग रेद्दल (७२, रा. मोहननगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई रंगारी

शांताबाई लक्ष्मण रंगारी (८३, रा. पंचशीलनगर, काटोल रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवकुमार द्विवेदी

शिवकुमार कुंजबिहारी द्विवेदी (८४, रा. डोये ले-आऊट, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक वैद्य

अशोक रामाजी वैद्य (५७, रा. बीएसएनएल क्वाॅर्टर, काटोल रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

............

Web Title: Death talk