निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST2021-06-11T04:07:21+5:302021-06-11T04:07:21+5:30

भीमराव बाजनघाटे (६५, रा. अडेगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुशील ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

भीमराव बाजनघाटे (६५, रा. अडेगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सुशील चौधरी ()

सुशील चौधरी (६७, रा. मेकोसाबाग, ख्रिश्चन कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जरीपटका कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

साधना जोशी ()

साधना प्रभाकरराव जोशी (८६, रा. कामठी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कामठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शारदा नायर ()

शारदा नायर (८२, रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी आहे.

राजेंद्र पडोळे ()

राजेंद्र दादाराव पडोळे (६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वानाडोंगरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शरयू उपगडे ()

शरयू रामभाऊ उपगडे (८५, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. दोन मुले, मुलगी आहे.

रामकिसन समुंद्रे

रामकिसन महावीर समुंद्रे (६२, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप चौधरी

दिलीप नामदेव चौधरी (४८, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक निंबुळकर

दीपक दुर्योधन निंबुळकर (३८, रा. भारतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृष्णा चव्हाण

कृष्णा चव्हाण (१८, रा. जयवंतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शोभेलाल जांगडे

शोभेलाल चंदनलाल जांगडे (६८, रा. श्रावणनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रत्नमाला मांजरे

रत्नमाला रामकृष्ण मांजरे (८०, रा. साहिलनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय शेंद्रे

संजय हिरालाल शेंद्रे (४९, रा. बेलिशॉप) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुंदरलाल सनोडिया

सुंदरलाल हिराराम सनोडिया (६४, रा. सन्माननगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक उमाळे

अशोक मारोतराव उमाळे (रा. मोहितनगर, बहादुरा रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनंत शुक्ला

अनंत मुन्ना शुक्ला (२३, रा. पलोटीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश गोधे

सुरेश दिगंबर गोधे (६१, रा. छिंदवाडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंबादास मूल

अंबादास रामचंद्र मूल (९८, रा. आरमोरी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उमेश कुशवाह

उमेश हिरालाल कुशवाह (३८, रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मण कांबळे

लक्ष्मण अभिमान कांबळे (७६, रा. चुनाभट्टी रोड, अजनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुख्मिणी शाहू

रुख्मिणी मनोहर शाहू (८२, रा. जुना भंडारा रोड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धीरज नागपुरे

धीरज मनोहर नागपुरे (३५, रा. सावनेर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीना शाहू

मीना विजय शाहू (४०, रा. गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

यमुना झोडापे

यमुना महादेवराव झोडापे (८५, रा. आंबेडकर वाचनालय जवळ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृपाशंकर वासनिक

कृपाशंकर नामदास वासनिक (५८, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सखाराम सहस्रबुद्धे

सखाराम नारायण सहस्रबुद्धे (७०, रा. न्यू सुभेदार ले-आऊट ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death talk