निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:08 IST2021-06-09T04:08:39+5:302021-06-09T04:08:39+5:30

मृदुला अरुण देशपांडे (६६, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

मृदुला अरुण देशपांडे (६६, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुमबाई धांडे ()

कुसुमबाई दिवाकर धांडे (८९, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगदीप लोहकरे

संगदीप वसंतराव लोहकरे (३४, रा. आझादनगर, गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश कुमार

राजेश कुमार (६६, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रफुल भैसारे

प्रफुल पंढरीनाथ भैसारे (६७, रा. गोरेवाडा रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीकांत रंगारी

श्रीकांत लक्ष्मण रंगारी (६३, रा. पंचशीलनगर, गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मानसी कुंभारे

मानसी रविकिरण कुंभारे (५६, राजनगर, काटोल रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषोत्तम बनसोड

पुरुषोत्तम हुसैन बनसोड (८४, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेशचंद गुप्ता

राजेशचंद फतेचंद गुप्ता (६७, रा. सेमिनरी हिल्स) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमृताबाई चन्ने

अमृताबाई जियालाल चन्ने (५५, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई गोंडाणे

पार्वताबाई बाबुराव गोंडाणे (८०, रा. गोपालकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुभम राजूरकर

शुभम कैलाश राजूरकर (२७, रा. पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत येवतकर

प्रशांत बबनराव येवतकर (२८, जिजामातानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश वीरखंडे

प्रकाश रामचंद्र वीरखंडे (६२, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान भोयर

चंद्रभान बळीराम भोयर (७५, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभावती उमरेडकर

प्रभावती लक्ष्मण उमरेडकर (६१, रा. नाईक तलाव बांगलादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणपत बोकडे

गणपत लक्ष्मण बोकडे (६७, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयश्री बुरडे

जयश्री वासुदेव बुरडे (४०, रा. नाईक तलाव बांगलादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक बुवकुंडे

अशोक बापूराव बुवकुंडे (६२, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजश्री होले

राजश्री मिलिंद होले (३४, रा. नाईक रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयश्री खराडे

जयश्री तानाजी खराडे (५७, रा. न्यू नरसाळा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजाराम बागडे

राजाराम नारायण बागडे (६५, रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला हाडके

कमला रघुनाथ हाडके (८३, रा. सुदर्शननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान मेश्राम

भगवान मेश्राम (६८, रा. संत गजानननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा तल्हार

उषा तल्हार (७७, रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.............

Web Title: Death talk