निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST2021-06-04T04:06:51+5:302021-06-04T04:06:51+5:30

शिवनाथ शर्मा (७३, रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

शिवनाथ शर्मा (७३, रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधवराव पातुरकर ()

माधवराव गणपतराव पातुरकर (८४, रा. प्लॉट नं. २०, न्यू ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे करण्यात येतील.

ज्योती कुळकर्णी ()

ज्योती मंगेश कुळकर्णी (७४, रा. मधुकर अपार्टमेंट, गोकुळपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद हंबर्डे ()

आनंद हंबर्डे (५६, रा. बेसा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूबाई चिवंडे

इंदूबाई लक्ष्मण चिवंडे (७०, रा. धोबीपुरा बुद्ध विहाराजवळ, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मलाबेन ठक्कर ()

निर्मलाबेन ठक्कर (रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

थय्युर संकरन रमन ()

थय्युर संकरन रमन (७२, रा. गुरुप्रसादनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. ते ऑर्डनन्स फॅक्टरीतून निवृत्त झाले होते. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भुवनलाल साहू ()

भुवनलाल कवलराम साहू (४३, रा. लक्ष्मीनगर, कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता सोमकुवर ()

शांता पुरुषोत्तम सोमकुवर (७०, रा. मिसाळ ले आऊट, बाराखोली शिव मंदिर रोड) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनेश लालवानी ()

दिनेश लालवानी (३७, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता नारा घाट येथे करण्यात येतील.

शम्मी सैनानी ()

शम्मी चंदुमल सैनानी (रा. देव एनक्लेव्ह, जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शुक्रवारी नारा घाट येथे करण्यात येतील.

जयंत अंबरते

जयंत बाबूराव अंबरते (२८, रा. इंगोलेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र कानतोडे

राजेंद्र माधव कानतोडे (४८, रा. एनआयटी ले आऊट, अजनी चौक) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव भोयर

भाऊराव विठोबा भोयर (७३, रा. कचारी सावंगा, ता. काटोल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय हिचामी

अजय कोटला हिचामी (१६, रा. मगदंडी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेशचंद्र चौकसे

नरेशचंद्र हरिश्चंद्र चौकसे (६८, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजया माळी

विजया सावरू माळी (५५, रा. वैशालीनगर, हिंगणा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमावती बोरीकर

प्रेमावती लखनलाल बोरीकर (५७, रा. सरस्वतीनगर, बालाघाट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुजाता सोनारे

सुजाता हुसैन सोनारे (६०, रा. पोलीस चौकीमागे, गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक क्षीरसागर

अशोक पुंजाराम क्षीरसागर (६८, रा. सुरज सोसायटी, मनिषनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कोल्हे

सुनील चिंधू कोल्हे (४४, रा. तादुळा, ता. मूल, जि. चंद्रपूर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदाशिव गायधने

सदाशिव लक्ष्मण गायधने (७५, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास गोंगल

विलास नारायण गोंगल (५८, रा. बहादुरा, उमरेड रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योत्स्ना भानारकर

ज्योत्स्ना बिपीन भानारकर (४०) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा सरदार

आशा बाबाराव सरदार (५१, रा. न्यू नर्मदा कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता साखरे

शांता छन्नू साखरे (५२, रा. बैरामजी टाऊन आदिवासीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदा भारद्वाज

नंदा प्रल्हाद भारद्वाज (५०, रा. भासोली, पो. सावंगी, ता हिंगणा) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओमदेवी उमाशंकर

ओमदेवी उमाशंकर (७८) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयजयराम तिवारी

जयजयराम भावनाथ तिवारी (७२, रा. क्रिष्णानगर, आयबीएम रोड, काटोल रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीजप्रभा तेलंग

बीजप्रभा गोपीचंद तेलंग (७९, रा. पेंशननगर, पोलीस लाइन, टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंगीलदास मेहता

रंगीलदास नत्थुसा मेहता (९४, रा. छापरूनगर चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मदन पोकले

मदन सदाशिव पोकले (६१, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभागा शेंडे

चंद्रभागा श्याम शेंडे (८३, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीप्रसाद निर्मलकर

लक्ष्मीप्रसाद मतीराम निर्मलकर (४५, रा. न्यू लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कांबळे

सुनील जयदेव कांबळे (६१, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर धावडे

शंकर पुंडलिक धावडे (६३, रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन कांबळे

सुमन मनोहर कांबळे (७५, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk