निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST2021-06-03T04:07:28+5:302021-06-03T04:07:28+5:30

ॲड. चंद्रशेखर सुखदेवे (९०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, दाेन मुली ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

ॲड. चंद्रशेखर सुखदेवे (९०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, दाेन मुली व नातवंड आहेत.

मयूर पुनवटकर ()

मयूर मनोज पुनवटकर (२९, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीनारायण पाटील ()

लक्ष्मीनारायण पाटील (७८, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैलजा पाटील ()

शैलजा लक्ष्मीनारायण पाटील (६४, रा. बुद्ध विहारामागे, बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लिंगम्मा कर्णे

लिंगम्मा लक्ष्मणराव कर्णे (९०, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरींदरकुमार नरवर

सुरींदरकुमार नरवर (८३, विजयनगर, काटाेल राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा देवघरे

उषा भाऊराव देवघरे (५६, रा. गुलशल काॅलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk