निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:37+5:302021-05-25T04:08:37+5:30

पंडित जयशंकर दवे (८४ रा. सीतारामदास मंदिर, राजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. प्रशांत शाहू ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

पंडित जयशंकर दवे (८४ रा. सीतारामदास मंदिर, राजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रशांत शाहू ()

प्रशांत राधेश्याम शाहू (४० रा. कामठी) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.

इंदू कोमलकार

इंदू गजानन कोमलकार (८५ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील रामटेके

सुनील बाबुलाल रामटेके (५८ रा. भीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वता वलचटवार

पार्वता वलचटवार (७५ रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय घोडेस्वार

विजय लक्ष्मण घोडेस्वार (५२ रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नागोराव दातीर

नागोराव दातीर (८८ रा. महात्मा फुलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंजना पाटील

अंजना भगवान पाटील (८५ रा. तेलीपुरा, इतवारी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सावित्री मोहाडीकर

सावित्री गोपाळ मोहाडीकर (८० रा. राजीव गांधीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश अहीरकर

रमेश बाबूराव अहीरकर (७९ रा. नाईकवाडी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनोद सोमकुंवर

विनोद लक्ष्मण सोमकुंवर (५३ रा. खदान ले-आऊट, बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला पारधी

कमला गोपाल पारधी (६७ रा. शास्त्रीनगर, चंद्रपूर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक राऊत

दीपक अजाबराव राऊत (५८ रा. ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोहिनी करवाडे

मोहिनी अश्विन करवाडे (२० रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धीरज खंडारे

धीरज श्रावण खंडारे (४१ रा. सहयोगनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पलता राघोर्ते

पुष्पलता पांडुरंग राघोर्ते (६८ रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हरिभाऊ दिग्रसकर

हरिभाऊ बारकूजी दिग्रसकर (८३ रा. संभाजीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छोटेलाल चौधरी

छोटेलाल बालचंद्र चौधरी (५८ रा. जयहिंदनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.