निधन वार्ता.....२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:07 IST2021-09-13T04:07:59+5:302021-09-13T04:07:59+5:30

अश्विनी अशोक देशकर (७०, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट ...

Death talk ..... 2 | निधन वार्ता.....२

निधन वार्ता.....२

अश्विनी अशोक देशकर (७०, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

नीला होशिंग ()

नीला वामन होशिंग (७४, रा. गोरेपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजू पंचिसिया

मंजू पंचिसिया (६५, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमाबाई मुदलियार

रमाबाई नारायणस्वामी मुदलियार (८४, रा. कोराडी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकेश भोयर

मुकेश अजबराव भोयर (३४, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीराम ढोबळे

श्रीराम गंगाराम ढोबळे (७८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यभामा चिरवतकर

सत्यभामा चिंधू चिरवतकर (९०, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशव मुरकुटे

केशव वामन मुरकुटे (६६, रा. कबीरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदिरा सेलोटे

इंदिरा रायभान सेलोटे (८२, रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोशन बावणे

रोशन देविदास बावणे (३२, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीरा बारापात्रे

मीरा विष्णू बारापात्रे (७५, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमलाबाई कुबडे

विमलाबाई महादेव कुबडे (८५, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुखमाबाई खापरे

रुखमाबाई गोविंद खापरे (८०, रा. बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सागर मेश्राम

सागर सुनील मेश्राम (३५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला भैसारे

शकुंतला गोपिचंद भैसारे (८०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंकुश मंडाले

अंकुश सोमनाथ मंडाले (५१, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा वानखेडे

उषा संजय वानखेडे (५०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्वारकाबाई शंभरकर

द्वारकाबाई डोमाजी शंभरकर (९०, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk ..... 2