शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

फाशीची शिक्षा तरी शिक्षण सोडले नाही; तीन कैद्यांना मिळाली एमएची पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:11 IST

Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या चार भिंतींत बंद असतानाही तीन कैद्यांनी शिक्षणाची कास धरत इग्नूच्या माध्यमातून एम.ए.ची पदवी संपादन केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या चार भिंतींत बंद असतानाही तीन कैद्यांनी शिक्षणाची कास धरत इग्नूच्या माध्यमातून एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यापैकी दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, तर एकजण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मंगळवारी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा (इग्नू) दीक्षान्त समारंभपार पडला. विविध अभ्यासक्रमांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचाही समावेश होता.

गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरून मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही या तिघांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. सश्रम जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले रंजन रामनाथकर यांनी समाजशास्त्र विषयात एम.ए. पूर्ण केले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असगर युसुफ मुकादम याला अगोदर फाशी सुनावण्यात आली होती नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची मृत्युदंडाची शिक्षा आजन्म जन्मठेपेत रूपांतरित केली. त्यानेदेखील एमए पदवी प्राप्त केली. इंग्रजी साहित्य विषयात एम.ए. करणारा ऐतेशाम सिद्दिकी याने ज्यावेळी परीक्षा दिली तेव्हा तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद होता. त्याला २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. पदवीची परीक्षा दिल्यानंतर त्याची कारागृहातून सुटका झाली होती. कारागृह प्रशासनाने त्यांना अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Sentences, Three Prisoners Earn M.A. Degrees in Nagpur.

Web Summary : Three Nagpur Central Jail inmates, including two initially sentenced to death, earned M.A. degrees through IGNOU. One was later acquitted. Despite convictions, they pursued education, highlighting resilience. Prison authorities supported their studies.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEducationशिक्षणnagpurनागपूर