सागरमल जैन यांचा संथारापूर्वक देहत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:20 IST2020-12-04T04:20:51+5:302020-12-04T04:20:51+5:30

प्राकृत भाषा आणि साहित्यात याेगदानासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित डाॅ. सागरमल जैन यांची प्राकृत भाषा आणि साहित्यात उत्कृष्ट याेगदान देण्यासाठी ...

Death of Sagarmal Jain | सागरमल जैन यांचा संथारापूर्वक देहत्याग

सागरमल जैन यांचा संथारापूर्वक देहत्याग

प्राकृत भाषा आणि साहित्यात याेगदानासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित डाॅ. सागरमल जैन यांची प्राकृत भाषा आणि साहित्यात उत्कृष्ट याेगदान देण्यासाठी २०१८ मध्ये राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि त्यानंतर ४ एप्रिल २०१९ राेजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. याशिवाय डाॅ. सागरमल जैन यांनी देशात आणि विदेशात जैन धर्माच्या प्रचाराचे काम केले. त्यांनी शिकागाे, ह्यूस्टन, न्यूजर्सी, उत्तर कॅराेलिना, वाॅशिंग्टन, लाॅस एंजिल्स, फिनीक्स, सेंट लुईस, पीट्सबर्ग, टाेरंटाे, न्यूयाॅर्क, कॅनडा, लंडन आदी ठिकाणी जैन धर्मावर व्याख्यान दिले आहे.

Web Title: Death of Sagarmal Jain