रेखा करारे यांचे िनधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST2021-02-12T04:09:52+5:302021-02-12T04:09:52+5:30

रेखा अशोक करारे (४८, रा. अम्बेनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशीला इंगोले सुशीला अजाब ...

Death of Rekha Karare | रेखा करारे यांचे िनधन

रेखा करारे यांचे िनधन

रेखा अशोक करारे (४८, रा. अम्बेनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला इंगोले

सुशीला अजाब इंगोले (८६, रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्बता बोरकर

पार्बता बोरकर (८४, रा. नेहरूनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतीश नघाडे

सतीश श्रीहरी नघाटे (४८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश गोखले

नरेश हरिचंद्र गोखले (४०, रा. मस्कासाथ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भालचंद्र जोशी

भालचंद्र वासुदेव जोशी (९५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाजी नेवारे

रामाजी महादुजी नेवारे (८६, रा. महाल ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रायबाजी मौंदेकर

रायबाजी मुकुंदराव मौंदेकर( ८५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशीनाथ निमजे

काशीनाथ वामन निमजे (७०, रा. पाचपावली ठक्करग्राम) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेखर मते

शेखर रामाजी मते (५३, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिदास देशभ्रतार

हरिदास नत्थु देशभ्रतार (७०, रा. हावरापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death of Rekha Karare