नेवजाबाई अंडेलकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:30+5:302021-03-13T04:12:30+5:30
नेवजाबाई प्रशांत अंडेलकर (वय ३२, वकील पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले आहेत. कमलाबाई महाजन ...

नेवजाबाई अंडेलकर यांचे निधन
नेवजाबाई प्रशांत अंडेलकर (वय ३२, वकील पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले आहेत.
कमलाबाई महाजन
कमलाबाई प्रेमराज महाजन (सुभाष पुतळा, सतरंजीपुरा) यांचे निधन झाले.
जयंत शेरेकर
जयंत वासुदेव शेरेकर (वय ५९, इंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभाष पर्वते
सुभाष गुरुराज पर्वते (६३, शिर्डीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदेश भंडारी
आदेश नवनीतकुमार भंडारी (वय २७, हिवरी लेआउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शकुंतला शेंडे
शकुंतला फत्तुजी शेंडे (वय ७०, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधाकर तिखे
सुधाकर बापूराव तिखे (वय ८५ , मित्र विहारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुदाम धापोडकर
सुदाम नामदेव धापोडकर (वय ६९, जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सखुबाई शिवरकर
सखुबाई जंगलू शिवरकर (वय ८५, पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शंकर नाकाडे
शंकर माधवराव नाकाडे (वय ९१, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदू काळे
इंदू भीमाशंकर काळे (वय ७१, चिटणवीसनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरहरी गणोरकर
नरहरी जानबाजी गणोरकर (वय ७४, महात्मा फुलेनगर, सावनेर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पद्माकर खेरकर
पद्माकर रामभाऊ खेरकर (वय ८२, शनिवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू मडावी
राजू दशरथ मडावी (वय ५१, तकिया, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशीला बाकलवार
सुशीला पंचम बाकलवार (वय ५०, गोधनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सागर पाझारे
सागर अमृतराव पाझारे (वय २४, चांदूरबाजार) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रदीप चौधरी
प्रदीप दौलतराव चौधरी (वय ५६, गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगलदास परतेकी
मंगलदास काशीराम परतेकी (वय ६९, तकिया, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर अहिरकर
मनोहर रामकृष्ण अहिरकर (वय ६३, खरबी लेआऊट) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुगंधा भोंगाडे
सुगंधा भोंगाडे (वय ८७, हुडकेश्वर रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंंत्यसंस्कार करण्यात आले.
हरीदास मेश्राम
हरिदास मेश्राम (वय ९०, गोधनी) यांचे निधन झाले. माणकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षा राऊत
वर्षा राऊत (वय ६०, पलोटीनगर) यांचे निधन झाले. माणकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मीराबाई तरारे
मीराबाई नारायण तरारे (वय ८५, योगी अरविंद नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आकाश शाहू
आकाश अशोक शाहू (वय २६, नाईक तलाव) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुलोचना सहारे
सुलोचना सहारे (वय ८५, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयंत बोदेले
जयंत देवाजी बोदेले (वय ५२, राजनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभाबाई फुलझेले
प्रभाबाई नत्थुजी फुलझेले (वय ७५, बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विठ्ठल तुरनकर
विठ्ठल तुरनकर (वय ७५, नाईक तलाव) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामकृष्ण ढोले
रामकृष्ण बजरंग ढोले (वय ८२, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.