नरेश जाेशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST2021-09-24T04:09:52+5:302021-09-24T04:09:52+5:30

ज्येष्ठ नाट्य कलावंत व डीएजीपीटी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी नरेश खंडेराव जोशी (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Death of King Jaishi | नरेश जाेशी यांचे निधन

नरेश जाेशी यांचे निधन

ज्येष्ठ नाट्य कलावंत व डीएजीपीटी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी नरेश खंडेराव जोशी (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

पुरुषाेत्तम वऱ्हाडे ()

भूसंपादन कार्यालयाचे निवृत्त कर्मचारी पुरुषाेत्तम कवडूजी वऱ्हाडे (६२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप चाैधरी

दिलीप शंकरराव चौधरी (४९, जुनी मंगळवारी, मट्टीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काेमल मखिजानी ()

काेमल कमल मखिजानी (४८, रा. बँक काॅलनी, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रीतम पाटील ()

प्रीतम मच्छिंद्र पाटील (२९) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काैशल्याबाई देशपांडे ()

काैशल्याबाई सुखदेव देशपांडे (८०, रा. आदिवासी काॅलनी, भामटी) यांचे निधन झाले. साेनेगाव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनकर खाेडे

वेकाेलिचे निवृत्त अधिकारी दिनकर महादेवराव खाेडे (रा. जीवनविहार काॅलनी, रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

कमल देशकर

कमल दिवाकर देशकर (७२, रा. भूतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिजाबाई साेनटक्के

जिजाबाई दत्तूजी सोनटक्के (५५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा मेश्राम

सुमित्रा दामाेधर मेश्राम (८२, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सला डाेंगरे

वत्सला शामराव डाेंगरे (७५, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीपत मेश्राम

श्रीपत आत्माराम मेश्राम (८९, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचफुला वालदे

पंचफुला बळीराम वालदे (९५, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश खरे

राजेश दयाराम खरे (४५, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राेजी बेले

राेजी बाळकृष्ण बेले (३६, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजू रंगारी

मंजू सुरेश रंगारी (५०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शीला धार्मिक

शीला दिगांबर धार्मिक (३८, रा. बांगलादेश) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालाबाई बागडे

मालाबाई आशराम बागडे (६५, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death of King Jaishi